ढोल पथक २०१६

प्रवास २०१६

संघर्ष प्रवास २०१६......

या वर्षी पथकाने "two way process"हे धैय्य ठेवले आहे.
पथक म्हटले की टिम वर्क, खुप कष्ट,खुप संघर्ष....

Two way process चा उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पथक रोज सरावा करतं ...
260613 संघर्ष एक्सप्रेस (ढोल इत्यादी सामान ने आन करायची आमची लाडकी गाडी). जेव्हा सरावसाठी निगते तेव्हा तिला १० ते १५ लोकांची ताकाद लागते...मग जाग्यावर पोहचल्यावर तंबु उभा करायला लागतो. या सर्व गोष्टीं मधे एकमेकांचे सहकार्य लागते... यालाच Two way process असे म्हणतो ...

एक पथक पलिकडे परिवार!!!

संघर्ष एक्सप्रेस २६०६१३

आतपर्यत संघर्ष परिवारातील ढोल,ताशा,ध्वज,वादक आणि जादुई वादनाबद्दल बरच काही लिहीले गेले,आ ज संधी मिळाली आहे ती ह्या आपल्या वाद्याची वाहक आणि रक्षण करणारा आपली *संघर्ष एक्सप्रेस २६०६१३* हिच्या बद्दल लिहीण्याची.

कासवाचे बिऱ्हाड पाठीवर तसे आमच्या परिवाराचे बिऱ्हाड संघर्ष एक्सप्रेसवर. ज्या दिमाखात पथकाचे वादन मिरवणुकी सोबत होते, त्यांच दिमाखात आमची संघर्ष एक्सप्रेस मुख्य रस्त्यावरुन सराव स्थळावर येते. तिचा कार्यालयापासुन सराव स्थळापर्यंतचा प्रवास म्हणजे एक 'मिश्र' आनंद देणारी गोष्ट.. 'मिश्र' ह्यासाठी की तिला घेऊन येत असताना लहाणमुलाप्रमाणे खेळकर होते आपण त्याच प्रमाणे अभिमान असतो चेहर्यावर.

ढोल आणि ताशा ह्यांचा भार अानंदाने सांभाळत आणि ऊन पावसापासुन त्यांचे रक्षण करत आमची ही संघर्ष एक्सप्रेस २६०६१३ कार्यालयासमोर रूबाबात उभी असते.

ह्या संघर्ष एक्सप्रेस २६०६१३ ला मी कधी खुप फुलांनी सजवलेले पाहिले नाही कारण, संघर्ष पथकाचा भल्ला मोठा फलक आणि तिच्यावर आरूढ ढोल आणि ताशा हेच तिचे मौल्यवान आभुषण आहेत असे मला वाटते.

दख्खनची राणी करते
मुंबई पुणे प्रवास
गरीब रथातुन होतो
नागपुरकरांचा प्रवास
ढोल-ताशा साठी आमची
संघर्ष एक्सप्रेस २६०६१३ खास...

सुपारी - १ ला दिवस

1. Rose Icon, Pimple Saudagar - Every year Rose Icon looks forward to Ganeshutsav and we celebrate with ultimate enthusiasm... but our celebrations are incomplete without the stunning and impressive show of melody and beats by Sangharsh Dhol Tasha Pathak.
       The 120+ membered pathak marches in with enthusiasm and our society just bursts into energy. The entire environment reverberates with traditional beats and electrifies each and every person late into the night.
       For the past 3 years, Sangharsh Dhol Tasha Pathak has been welcoming Ganpati Bappa into our society and we all dearly await these moments with Sangharsh every year. We just cannot imagine a Rose Icon Ganeshutsav without it!

2. Park Street, Kalewadi - Day 1 of the biggest festival we observe in Maharashtra…with grand celebrations planned for 5 days over at our society, the biggest attraction was Sangharsh Dhol Tasha Pathak performing in its first supari of the season. This was the 2nd time we had brought in a Dhol Tasha Pathak in our premise. But was our first interaction with Sangharsh…
       As promised the vadaks all rolled into the premise exactly at 10.. in fact before then and the preparations began.. the dhols offloaded, the dhwaj being decorated, the tashas in place… what a site it was, the majestic ambience of Park Turquoise in Park Street, the green lawns, the brand-new architecture and the colours and vibrancy of Sangharsh… all Dadas decked up in the traditional uniform, Tais all looking cultured with the navvaris and the jewellery and then there was a performance that rocked the surrounding for close to 3 hours…
       Being a cosmopolitan society with people from all across India living here, this was a spectacle never to be forgotten… the neatly lined files of our vadaks .. the great chemistry between the Tasha & dhol performers, the intensity and expressions in the eyes of the Tais, the Shivghoshana that kicked off the procession by our great leader and the climax with fusion between our vadaks and the lezim performance from our society with kids and females all joining hands to welcome our Bappa… with a promise to repeat the performance in 5 days’ time… Sangharsh brought an end to their intense vadan.

सुपारी - ५ वा दिवस

1. Park Street, Kalewadi - Day 5 with Sangharsh again
       As we prepared to bid adieu to our Lord on Day 5 of the festival, we had our opportunity to get up-close with Sangharsh once again…Being a working day, we decided to start the procession around 3 p.m.
       As with Sangharsh tradition, punctuality was our norm and the instruments and the artists all rolled in before time. This time the Tais were in the traditional uniform and not the navvaris of Day 1… but there was no let-up in the intensity… the zeal was just as intact as of Day 1…
       The files were lined up at the podium lawn in Turquoise… it was a sea of green and then a sea of our white & red unfirms that lit up the surroundings. After a brief puja of our beloved Dhols, Tashas & the toll, the Shivghoshana began…this time again as on Day 1 our team performed the salami with a Dhol Vadak lined up on top of 2 dhols and just beating the drums from there…
       The crowd in the society was mesmerized as we began our descent towards the society exit… what was originally planned as a 2-hour procession finally unfolded after 3 hours as the supporters wouldn’t let go of the music that was creating magic in the air… with possibility of coming back in 2017, Sangharsh Dhol Tasha Pathak moved on to its next supari of the immersion processions of Day 5…

2. The Woods, Kalewadi

3. Air Castle, Marunje

सुपारी - ७ वा दिवस

१. हिंजवडी -
       दिवस होते ते गणपतीच्या विसर्जनाचे. दिवस होता तो म्हणजे सातवा. संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी जात असताना चौकात सिग्नल ला उभा असताना चौकात संघर्ष ढोल ताशा पथकाचे होल्डिंग लागले होते माझ्या मनात विचार आला की पुण्यात तर कधी मिरवणूक पाहण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आज हिंजवडी येथे मिरवणूक पाहण्याची संधी मिळणार होती तसेच संघर्ष ढोल तशा पथकाचे आगमन झाले होते.मिरवणूकीची तयारी चालू होती. पच ते सहा मिनिटात मिरवणूक चालु होणार होती मिरवणूक चालु होताच ढोलाचा पहिला ठोका पडताच अंगावर काटा आला.
       मिरवणूक चालु असताना पूर्ण रोड जाम झाला होता. कोणाला ही पुढे किंवा मागे जाता ऐईना. मी तर पहिल्यांदाच पाहिले की रोड खचाखच भरलेला होता. कारण एका बाजूला मिरवणूक व दुसऱ्या बाजूला गाड्यांची गर्दी काही कारणाने गर्दी काही कमी होण्याचे नाव घेईना. मला पथकाची एक गोष्ट फार छान वाटली पथकातील काही जण गर्दी हरवण्यासाठी प्रयत्न करत होते. वाहतूक पोलीस येण्याअगोदर गर्दी कमी झाली. पोलिसांनी पथकाच्या या कार्यास मानले त्याची पावती म्हणजे टोल वाजवून विसर्जनाचा आनंद घेता आला. तसेच आजकाल डिजेवर नाचनारी पोरं ढोलाच्या तालावर नाचू लागली मला तरी असे वाटते की डीजे वाले राहतात की नाहि विसर्जनाचा शेवट होत आला तरी वेळेचे भान उरले नाही आता मिरवणूक संपली सर्वांनी ढोल सोडले. आणि घरी जाण्यासाठी निघाले. अशा प्रकारे सर्वानी मिरवणूकीचा आनंद घेतला.

सुपारी - ११ वा दिवस

१. हैदराबाद -
       गणेशोत्सव २०१५ मध्ये पहिल्यांदा तेथील लोकांना वादनातून मंत्रमुग्ध केल्यामुळे परत दुसर्‍या वेळेस आम्हाला तेथे वादनाची संधी मिळाली. आव्हान होते ते नव्याने परत एकदा काहीतरी करण्याचे, परंतु हैद्राबादमध्ये दाखल होत असताना स्वागत केले ते जबरदस्त पावसाने. तेथील सर्व मंडळी चिंतातूर होती की वादन कसे करणार.
       पण परिवारातील प्रत्येक वादकाच्या शब्दकोशात नाही, नको, जमणार नाही यापैकी एकही शब्द नसल्याने आमच्यातील एकही वादक चिंतातूर झाला नाही. वादनाच्या ठिकाणी पोहोचता क्षणी पाऊस आमचा व खास करुन प्रतिक दादाचा उत्साह पाहून शांत झाला.
       ऑफिस, शाळा, कॉलेज व घर या सर्व गोष्टी सांभाळून प्रत्येक वादकाने केलेला सराव हा त्यांच्या वादनातून दिसुन येते होता व हे तेथील सर्व लोक त्यांच्या प्रतिसादातुन आम्हाला वादनाची पावती देत होते त्याचप्रमाणे दुसर्‍या दिवशी बिर्ला मंदिर येथे दर्शन घेऊन दुपारी हैद्राबादी बिर्याणीवर ताव मारून सर्वजण परतीच्या प्रवासाला लागले.

२. औंध रोड

गोखलेनगर - नवरात्री १ ला दिवस

       गणपती बरोबर देवीचीही आराधना करण्याची संधी या वेळेस संघर्ष ढोल ताशा पथकाला मिळाली.
दसऱ्याच्या दिवशी ज्ञानेश्वर पादूका मंदिरापासून सुरु झालेली संघर्ष ढोल ताशा पथकाची मिरवणुक प्रेक्षकांची मने जिंकुन पुढे सरकत होती, वाटेत ढोल ताशा पथक आणि डीजे यांच्यामध्ये झालेल्या जुगलबंदीत सरस ठरला तो आमचा संघर्ष पथक. हे शक्य झाले ते फक्त ताई दादांच्या बेधुंद आणि अफलातून वादनामुळेच !!

शिवजयंती - किवळे

शिवजयंती चा दिवस,
महाराजांन समोर वादन करण्याची संधी आम्हाला मिळाली... संध्याकाळचा वेळ मस्त वातावरण अणि इथे सगळे वादक वादनासाठी तैयार.... महाराजां समोर सगळ्या वादकांनी खूप ताकतीने वाजवले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
जय भवानी !!!
जय शिवाजी !!!

महाबळेश्वर - Indian Motor Cycle's Riding Event

ये हँसी वादिया...ये खुला आसमान...
महाबळेश्वर...!!! A hill station... Tourist location...आणि आमच्यासाठी place for वादन....
Confused ?
Yess!!! संघर्ष ढोल ताशा पथक नेहमी प्रमाणे होतं एका हटके Event मधे... And it was Indian Motor Cycle's Riding event...
       महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीमध्ये धुक्यातुन वाटा काढत सगळे वादक सकाळचे तयार होऊन वादनस्थळी पोचले... आणि समोर होत्या एकाहून एक भारी गाड्या.... Bikes... Bikes & only Bikes....!!!
       सगळ्यांचा उत्साह शिगेला... बरेचसे अमराठी लोक... त्यांच्यासाठी आमची पारंपरिक वर्दीसुद्धा नवीनच होती... आणि When the Ride Started... आमचे खणखणीत ढोल... तर्रीदार ताशा आणि दणदणीत टोपीनी वातावरण हादरलं... Every Rider was Greeting us...
       पण वादन मात्र १५ मिनिटमध्ये संपलं... ५-५ तास वादन करणारे वादक.. आणि वादन १५ मिनीट... पोट काही कोणाच भरलं नाही... मग काय गेलो प्रतापगडावर... २५-२६ किलोचे ढोल वादक स्वतः घेऊन गडावर चढले... आणि सह्याद्रीच्या कुशीत... गडावरच्या भगव्याभोवती कडक वादन केले... अविस्मरणीय अनुभव होता तो...
       इकडे थोड्या वेळात पुन्हा फोन आला 'Will u Play at Evening as We'll... We are having an event' बस.... पुन्हा सगळे तयार... गेलो तर It was a Concert Stage... Celebrity Anchor... Lights... Sounds... And We were wooww!!!
       सकाळचं वादन... महाबळेश्वर मधील फिरणे... आणि प्रतापगडची सवारी... पण थकवा कोणालाच नाही... ५ मिनीटमध्ये तयार होऊन ढोल बांधले सुद्धा लोकांनी.... ताशा कडाडला... ढोल खणाणले आणि सगळे Millionaires and Billionairs नाचायला लागले...
वादन झाले... आणि We were Demanded for Once More...!!!
सगळे भरवून गेले होते आणि आम्ही तृप्त...
Bike ride Inauguration साठी DJ ऐवजी ढोल ताशा त्याला... यांचे सगळे वेगळच...!!!
दिवसभरात सगळ्यात जास्त काय खाल्लं तर Strawberries...!!!
परतीच्या वाटेवर... गाडी भरून स्ट्रॉबेरी आणि मनभरून आठवणी घेऊन आम्ही निघालो...

Radhe Pearls

Sangharrsshhhh all of You...
       Sangharrsshhhh chya supari baddal bolaych mhantal tar Ganpati to Ganpati time purnar nahi....
Dhol-Tasha-Dwaj-Volunteering....kahi hi aso.... anything.... Sangharrsshhhh chi supari mhanl ki Majjja yetech yete ....
Bolayla tar 2016 chya saglyach suparya baddal bolal.... bt tevdha wel hi nahi & tumhi stories read karnar ki Sangharrsshhhh join pn karnar.??
       Coz ya Varshi Bappachi seva karayla 12 diwas aahet bt tya Sevechi tayari karayla diwas khuup kami aahe.... nahi mhanl tari 20 diwas aadhich Bappa aplya kade yetoy.... soo tayari karaychiye..... khuuup khuuuppppp Suparya Gajvaychyat.....
       Soo.... me atta faqkt bolal te Aundh chya Supari baddal mhanje Radhe Pearls chya Udghatan Sohalya baddal (Inauguration Day) i.e. 28-Aug-2016.
       Teva tya program sathi tabbal 3 Center of attraction hote.....
1st-Sai Tamhankar. 2nd-Parna Pethe. & 3rd -Sangharrsshhhh Dhol Tasha Pathak.
       Bt jeva program end zhala teva hi tabbal 3 Center of attraction hote..... i.e. 1st -Sangharrsshhhh Dhol Tasha Pathak.
2nd -Sangharrsshhhh Dhol Tasha Pathak.
3rd -Sangharrsshhhh Dhol Tasha Pathak.
Yevvvdhhiiii hava keleli aaplya tai ne ki basss......
Chakk Sai Tamhankar ne dance karat entry keli......
       Coz jeva ti Supari pratik dada ne fix keli teva ratri practice session la metting zhali & aapla Jigarbaz Vadak Prasad Khatate ni dada kade 1 req keli hi Supari faqkt tai lok vajavtil.
Dada ne thoda v4 karun Saglya tai na vicharun done kel......
Aamhi sagale dada lok teva proud feel karat hoto......
& jeva supari start zhali teva seriously guy's....... koni mhanuchhhhhhh shakat navat ki ethe faqkt Girl's ch ch Vadan karatayet........
Awaj yevdha hota ki ......... can't explain......
       tai lokanch he bebhaaannnnnnnn vadan baghun ti Sai Tamhankar pan dance control nhi karu shakali tar aamhi Dada lok kasa karnar.....? Fullll dhingana.... masti..... dance..... Single thoka... Nashik Dhol...... Sagal Kadakkk Kadakkkkkk kAdakkkkkkkk.........
Tithe lok Sai/Parna la baghayla aalele..... bt jatani *Sangharrsshhhh* che fan houn gele.....

Zee Yuva

There was a audition for the "Sangeet Samrat" and We were specially invited by the oganisers of Zee Media Group.

२०१७ निरोप समारंभ

लहानपण दगा देवा मुंगी साखरेचा रवा...।।
       प्रत्येक जण मोठ होऊन सर्वात जास्त काय miss करतो तर आपल बालपण...ना भूतकाळातल्या चुकांच शल्य....ना भविष्याची चिंता...अगदी निखळ आणि सुंदर...काय होईल जर हे बालपण आपल्याला मोठेपणी जगायला मिळाल...भले एक दिवस का होईना....Dream coming true..
       हेच स्वप्न जगायची संधी आम्हाला दिली होती संघर्ष ढोल ताशा पथकाने....Farewel 2017 च्या निमित्ताने....
       अगदी पहाटे सर्व वादकांना घेऊन पथक पोहोचल होतं मुळशी मध्ये...Bapu's Agro n Tourism मध्ये....पुण्यापासुन अवघ्या काही मिनटांचा अंतरावर पण डोंगर आणि झाडीनी परीपूर्ण शांत निवांत जागा... बर्याच जणांच्या फोनला रेंज नव्हती...त्यामुळे ना office चा ससेमिरा ना घरचा तगादा...
       बापू काकांशी आमची ओळख प्रतिक दादानी करून दिली.काकांनी आम्हाला त्यांची वाडी दाखवली.छोटासा डोंगर...त्यावर त्यानी बनवलेली शेततळी...जोपासलेली झाडं...नारळाची...आवळ्याची....काकांनी बनवलेली बाग...झोके...घसरगुंडी...तिथले ससे....सगळच खुप सुंदर होतं...
       एक फेर फटका झाला आणि काका म्हणाले..हवं ते करा....मनापासून enjoy करा....मी आहे...मग काय...सुरुवात झाली छोट्या छोट्या games ची....लपाछपी...तळ्यात मळ्यात...बॅट बाॅल...लंगडी...कबड्डी...सगळे मातीत माखलेले...आनंद लुटणारे...आणि बक्षिसं पण तशीच...नटराज खोडरबर...किटकॅटचा बाॅल...छोटी लीड पेन्सिल...शाळेतली मज्जा न आठवेल तरच नवल....
       जिथे एक team खेळण्यात गुंग होता तिथे दुसरी किचन मध्ये...ते पण open किचन बरं का....हेच लोक प्रेक्षक आणि कधी परीक्षक पण होते...खेळता खेळता मध्ये नाश्ता झाला...भाटिया ताईंनी बनवलेले Mayo Cheese Tost...आणि चहा बिस्किट...Royal कारभार...नाश्ता झाला की तयारी सुरु झाली दुपारची...बेत होता पाव भाजी आणि पुलावचा...खूप दिवसानी कदाचित वर्षानी असे खेळून दमलेले लोक आणि समोर आली पुजा ताई स्पेशल गरमा गरम पावभाजी आणि पंडीतकाकूंनी केलेला पुलाव...अगदीच जमून आलं सगळ...पण Show Stopper मात्र Fruit Custard...होय...गलाजी काकूंनी बनवलेलं....भर ऊन्हात Ice Box मध्ये ठेवलेलं थंडगार Fruit Custard....
       हे आवरेपर्यंत संध्याकाळ झाली आणि सगळे कार्यक्रमाच्या तयारीला लागले....Banner लागले....बक्षिसं सजली...आणि सकाळपासून लहान मुलांसारखे वागणारे लोक पुन्हा एकदा रूबाबदार अन् सुंदर बनून आले....वेगवेगळ्या पुरस्कारांनी वादकांना गौरवण्यात आलं...यावेळी दोन गोष्टी वेगळ्या घडल्या...एक तर आपली सर्वोच्च मानाचा संघर्ष पुरस्कार ३ नामिळाला...आपला All Rounder तेजस पानमंद...आपला लाडका रंजित दादा....आणि हा पुरस्कार दुसर्‍यांदा मिळवणारा एकमेव वादक....अंकुश दादा पवारआणि प्रतिक दादासाठी पुजाताईरोहन दादानी आणलेली Trophy...ती होती बुद्धीबळाच्या पटावरचा राजा....आणि अगदीच खरं आहेते....
       कार्यक्रमात मध्ये आलेले Pop corns & chips नी वातावरण पण हलकं झालं....दिवस संपला तो पुजा ताईस्पेशल पिठलं भात अन् भाकरीनी....
       दिवसभर खेळून पण ज्यांच पोट भरल नव्हतं त्यांनी पत्यांचा डाव मांडला....आणि काहिंनी सिनेमाचा....5" फोन साठी प्रेक्षक होता 12-15 लोक....आणखिन एक अनुभव....
       दुसर्‍या दिवशीचा सुर्य ऊगवला एक प्रसन्न सकाळ घेऊन....गार वारा...किलबिलणारे पक्षी...गेलो सरळ समोरची टेकडी चढायला....छोटंसं ट्रेकिंग झालं खरं पण ऊतरल्यावरमात्र भुक लागलेली....गरमा गरम मॅगी वर जो ताव मारला सर्वानी....5 मिनटात कढई चकाचक.... ताजेतवाने झालेले सगळे पुन्हा खेळायला तयार....
       आज जेवणात होतं हळणोर काकू स्पेशल चिकन जिरा राईस भाजी अन् पुजा ताईनी केलेले Schezwan Noodles...
जेवणं झाली सगळं आवरल...खर तर कार्यक्रम संपला होता...पण पुन्हा त्याच जगात परतण्यासाठी पाय कोणाचा निघत नव्हता....अंकुश दादानी शेवटी सगळ्यांसाठी एक चहा केला आणि आम्ही निघालो ते परत यायच हे मनाशी ठरवूनचं..।।
Sangharsh Dhol Tasha Pathak....we are born to celebrate....
We celebrate start of the season....
We celebrate end of the season....
We celebrate rituals...
We celebrate festivals...
Actually we celebrate life....
We celebrate liveliness....